जोवर तुम्ही भुतकाळात जगाल
तोवर भविष्य घडणार
नाही.........
To succeed in your mission,
you must have single-minded
devotion to your goal. Abdul
Kalam
वाट पाहणा-यांना तेवढेच
मिळते जे प्रयत्न करणारे सोडून
देतात.......... ए.पी.जे.अब्दुल कलाम
तुम्ही
अपयशी ठरणार नाही जोपर्यंत
तुम्ही प्रयत्न करत आहात........
अल्बर्ट आइनस्टाइन
स्वप्नांना सत्यात
आण्यापूर्वी अगोदर स्वप्न
बघावी लागतात.......
ए.पी.जे.अब्दुल कलाम
प्रत्येक यशस्वी
कहाणी मागे वेदानादायक
भुतकाळ असतो.... आणि प्रत्येक
वेदनादायक सुरुवातीचा अंत एक
यशस्वी कहाणी असते. ―
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
आवड आणि
आत्मविश्वास असेल तर
कोणतीही गोष्ट अवघड नाही.
जोपर्यंत
आपले ध्येय्य साध्य होत नाही
तोपर्यंत थांबु नका.........
कुसुमाग्रज
संकट आलयवर डोक्याला हात
लावून बसन्या पेक्षा त्याच
डोक्याने त्याचा सामना करा
कठीण
काळात सतत स्वतःला
सांगा,'शर्यत अजून संपलेली
नाही.कारण मी अजून
जिंकलेलो नाही......
तोवर भविष्य घडणार
नाही.........
To succeed in your mission,
you must have single-minded
devotion to your goal. Abdul
Kalam
वाट पाहणा-यांना तेवढेच
मिळते जे प्रयत्न करणारे सोडून
देतात.......... ए.पी.जे.अब्दुल कलाम
तुम्ही
अपयशी ठरणार नाही जोपर्यंत
तुम्ही प्रयत्न करत आहात........
अल्बर्ट आइनस्टाइन
स्वप्नांना सत्यात
आण्यापूर्वी अगोदर स्वप्न
बघावी लागतात.......
ए.पी.जे.अब्दुल कलाम
प्रत्येक यशस्वी
कहाणी मागे वेदानादायक
भुतकाळ असतो.... आणि प्रत्येक
वेदनादायक सुरुवातीचा अंत एक
यशस्वी कहाणी असते. ―
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
आवड आणि
आत्मविश्वास असेल तर
कोणतीही गोष्ट अवघड नाही.
जोपर्यंत
आपले ध्येय्य साध्य होत नाही
तोपर्यंत थांबु नका.........
कुसुमाग्रज
संकट आलयवर डोक्याला हात
लावून बसन्या पेक्षा त्याच
डोक्याने त्याचा सामना करा
कठीण
काळात सतत स्वतःला
सांगा,'शर्यत अजून संपलेली
नाही.कारण मी अजून
जिंकलेलो नाही......