Tuesday, 7 April 2015
[6:43pm, 27/03/2015] Dreamsias: #चालू घडामोडी:-मार्च २०१५ ०१) गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मालकीचा कोणता स्टुडिओ सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच हेरिटेज यादीत समाविष्ट करण्यात आला आहे,असा दावा राज्य सरकारने पुन्हा एकदा हायकोर्टात केला आहे? == जयप्रभा स्टुडिओ ०२)किडनी किंवा लिव्हरसारखे अवयव निकामी झालेल्या पेशंटना वेळेवर अवयव मिळत नसल्याने भारतात दरवर्षी किती लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागतो? == पाच लाख ०३) २७ मार्च हा दिवस महाराष्ट्र अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो. २७ मार्च १९९७ रोजी कोठे पहिले कॅडॅव्हर किडनी ट्रान्सप्लान्ट ऑपरेशन झाले होते? == सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये ०४) अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत असलेल्या देशातील ६७ टक्के कुटुंबांची संख्या ४० टक्क्यांवर आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली असून असून रेशनव्यवस्थेला पर्याय म्हणून रोख पैसे थेट हस्तांतरण करावे, असेही सुचवले आहे? == शांताकुमार समिती >समितीने तांदूळ व गव्हाचा भाव जो आज अनुक्रमे ३ रु. व २ रु. प्रतिकिलो आहे, तो किमान हमी भावाच्या निम्म्या किमतीपर्यंत वाढवण्याचीही सूचना केली आहे. ०५) राज्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी कोणती योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे? == मध्यवर्ती स्वयंपाकघर >हायकोर्टाने सदर योजनोमधून शिक्षकांचा सहभाग वगळण्याचे आदेश दिले आहेत. >परंतु शालेय पोषण आहार योजनेमध्ये शिक्षकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. >हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतरच याबाबत विचार करता येईल ०६) राज्यातील १७ जिल्ह्यांतील ४ हजार ९०९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर ९०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अर्ज दाखल करताना सादर कराव्या लागणाऱ्या जातवैधता प्रमाणपत्रास किती महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे? == ६ महिन्यांची ०७) नौदलाच्या गस्तीपथकातील कोणते विमान गोवा किनारपट्टीपासून नैऋत्येस २५ सागरी मैल अंतरावर समुद्रात कोसळले? == डॉर्निअर ०८) पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी- २०१५ -शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष(१५० वर्षे) ०९) राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवंर्धन करण्यासाठी समिती:- >अध्यक्षः विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री, >प्रमुख मार्गदर्शकः निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, >सदस्यः ऋषिकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वी. रा. पाटील, प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी १०) महाराष्ट्र आग प्रतिबिंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ या विधेयकात सुधारणा करणारे नवे विधेयक विधानसभेने संमत केल्याने आता हॉस्पिटले, आरोग्यधाम व शुश्रुषागृहे यांच्या इमारतींची उंची किती मीटरपर्यंत वाढविता येणार आहे? == ४५ मीटर >यापूर्वीच्या कायद्यान्वये ही उंची ३० मीटर ११) राज्यातील ७ हजार ७६८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर १ हजार ७२८ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. >राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया - निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: ३० मार्च - नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे: ३१ मार्च ते ७ एप्रिल - नामनिर्देशनपत्रांची छाननी: ८ एप्रिल - नामनिर्देशनपत्रे मागे घेणे: १० एप्रिल - निवडणूक चिन्हांचे वाटप: १० एप्रिल - मतदान: २२ एप्रिल - मतमोजणी: २३ एप्रिल १२) माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते असे ठरवत सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे? == कलम '६६ अ' १३) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल:- >२०१३मध्ये २ हजार ५१२ व्यक्तींचे खून झाले होते >'ऑनर किलिंग'चे तब्बल २२० प्रकार >वैयक्तिक वैरामुळे २०७, मालमत्तेच्या वादातून १६२, हुंडाबळी ८१, वैयक्तिक हितासाठी ६७ जणांच्या हत्या. १४) जातीअंतर्गत दहशतवाद असलेल्या जातपंचायतींचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेल्या जातपंचायतविरोधी मूठमाती अभियानाची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील जातपंचायतींची मक्तेदारी कशी संपुष्टात आली याचे विस्तृत वृत्त कोणत्या वाहिनीने प्रसिध्द केले आहे? == बीबीसी १५) राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कोणत्या कलम अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल? == भा.दं.वि.कलम ३२८ १६) ब्राह्मण सभा,मुंबई संस्थेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात श्रद्धानंद पुरस्कार' व 'उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला? == श्रद्धानंद पुरस्कार' डॉ. प्रकाश आमटे तर 'उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' डॉ. मंदाताई आमटे १७) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक असलेल्या कोणत्या अधिकार्यास सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे? == एम. एच. सावंत १८) २०१५:- गीतरामायण हीरकमहोत्सवी वर्ष(६० वर्षे) >गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर(गदिमा) यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे.(एकूण ५६ गीते) १९) जगभरातील रंगकर्मींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘युनेस्को’च्या वतीने स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे केंद्र भारतात कोठे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत? == पुणे २०) पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल युनिर्व्हर्सिटी ऑफ सदर्न अमेरिकेतर्फे जागतिक कीर्तीचा 'टेलर पुरस्कार २०१५' कोणास जाहीर झाला आहे? == ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि अमेरिकेतील सागरी जैवविविधता तज्ज्ञ डॉ. जेन लुब्केनो [9:21pm, 27/03/2015] Dreamsias: आमच्या वेळचे एक गाणे तुम्हां सर्वांना आज डेडिकेट करत आहे.... आँखो मे सपने लिए घर से हम चल तो दिए जाने ऐ राहे अब ले जायेंगी कहाँ मिट्टी की खुशबू आये पलको पे आँसू आये पलको पे रह जायेंगा यादोंको जहाँ मंझिल नई है,अंजाना है कारवाँ चलना अकेले है यहाँ तन्हा दिल,तन्हा सफर [8:35pm, 28/03/2015] Dreamsias: HEADS OF DIFFERENT INSTITUTIONS 1. Chief Economic Advisor - Arvind Subramanium 2. Chief Election Commissionor - HariShankar Brahma 3. RBI - RaghuRam Rajan 4. RAW - Rajinder Khanna 5. SBI - Arundhati Bhattacharya 6. SEBI - U.K. Sinha 7. IB - Dineshwar Sharma 8. IBPS - TM Bhasin 9. IRDA - T.S.Vijayan 10. ISRO - AS Kiran Kumar 11. NABARD - Dr. Harsh Kumar Bhanwala 12. NASSCOM - R. Chandrasekhar 13. SSC - Amitava Bhattacharyya 14. TRAI - Rahul Khullar 15. UGC - Ved Prakash 16. UPSC - Deepak Gupta 17. DRDO - K Tamilmani(from 1st Feb) 18. FICCI - Jyotsana suri 19. ASSOCHAM - Rana Kapoor 20. CAG - Shashi Kant Sharma 21. CBDT - Anita Kapur 22. CBI - Anil Kumar Sinha 23. CCI - Ashok Chawla 24. National Commission for women - Lalitha Kumarmanglam 25. National Innovation Commission - Sam Pitroda 26. National Security Advisor - Ajit Kumar Doval 27. Press Trust of India - K N Shanth Kumar 28. Attorney General of India - Mukul Rohatgi 29. Bombay Stock Exchange - Ashish Chauhan 29. National Stock Exchange - Chitra Ramkrishna 30. Press Council of India - CK Prasad [4:08pm, 29/03/2015] Dreamsias: # Congratulations Australia win the WC for the 3rd time in the 21st century. This is their 4th win since 1999, missed out only in 2011. # CWC15Final #AUSvNZ [4:08pm, 29/03/2015] Dreamsias: Australia win the World Cup for the fifth time. 1987 - Eden Garden, 1999 - Lord, 2003 - Wanderer, 2007 - Kensington Oval, 2015 - MCG [7:54pm, 30/03/2015] Dreamsias: #MissIndia2015 'जोपर्यंत आपण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो, त्यासाठी मेहनत घेत असतो तोपर्यंत आपण तरुण असतो. ज्या क्षणी ही धडपड थांबते तेव्हा आपण वयस्कर होतो' #आदिती आर्या "While age is all in your head..a person becomes old when they stop living for your dreams but if you continue to chase your dreams you stay young." #Aditi Arya [9:31am, 31/03/2015] Dreamsias: #चालू घडामोडी:- मार्च २०१५ ०१)आयसीसीचा वर्ल्डकप संघ:- ब्रॅण्डन मॅकलम (कर्णधार, न्यूझीलंड), मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड), कोरी अँडरसन (न्यूझीलंड), डॅनिएल व्हिटोरी (न्यूझीलंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), कुमार संगकारा (श्रीलंका), स्टिव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), ए.बी.डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), मॉर्नी मोर्केल (दक्षिण आफ्रिका), ब्रेंडन टेलर १२वा खेळाडू (झिम्बाब्वे). ०२) २०१५ पर्यत ऑस्ट्रेलियाने एकूण कितव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे? == ५ वेळेस >१९८७-अॅलन बोर्डर >१९९९-स्टीव्ह वॉ >२००३-२००७-रिकी पाँटिंग >२०१५-मायकल क्लार्क ०३) न्यूझीलंडला नमवून विजेतेपद पटकाविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप ट्रॉफी कोणी प्रदान केली? == आयसीसीचे कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन >आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल ०४) आयसीसीच्या नियमानुसार विजेत्या टीमला ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. आयसीसी कोणत्या अध्यक्षांनी सर्वप्रथम वर्ल्ड कपमध्ये विजेत्या टीमला पहिल्यांदा ट्रॉफी दिली होती? == जगमोहन दालमिया-१९९९ मध्ये ०५) इंडिया ओपन सुपर स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment